राजलक्ष्मी चालू खाते सेवा पुरविते जे बॅंकेशी पैसे जमा करणे व काढणे असे दोन्ही प्रकारचे व्यवहार नियमितपणे असलेल्या उद्योजकांद्वारे उघडण्यात येते. ते डिमांड डेपोजिट म्हणूनही ओळखले जाते.
चालू खात्यामध्ये कोणतीही सूचना न देता कोणत्याही वेळी रक्कम जमा करता व काढता येते. ते धनादेशांद्वारे धनकोंची रक्कम फेडण्यासाठीही योग्य आहे. ग्राहकांकडून स्वीकारण्यात आलेले धनादेश संकलनासाठी ह्या ख्यात्यात जमा करता येतात.
राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कॉ ऑप सोसायटी लिमी.; “राजलक्ष्मी हाईट्स” संकट मोचन रोड, यवतमाळ
आमचे भविष्यातील अपडेट्स चुकवू नका! आजच सबस्क्राइब करा !
© 2022 - राजलक्ष्मी मल्टिस्टेट क्रेडिट को -ऑपेराटीव्ह सोसायटी लि .