आर्थिक बळ

आर्थिक बळ

रिझर्व्ह बॅंकेचे नियम पतसंस्थांना लागू करण्यात आलेले नसले तरी एक बहुराज्य सहकारी पतसंस्था असल्यामुळे संस्थेने स्वयंस्फूर्तीने ठेवी स्वीकारतांना रिझर्व्ह बॅंकेचे नियम अनुसरण्याचा निर्णय घेतला आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुव्यवस्थापित (एफएसडब्ल्युएम) संस्था होण्यासाठी सर्व बॅंका व आर्थिक संस्थांना लागू पीएमएल  कायदा  2002 अंतर्गत केवायसी मार्गदर्शक तत्वे आणि कर्ज धोरणानुसार कर्ज वितरण, (कर्ज मूल्य, कर्ज पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन, एनपीए आणि एक्सपोजर सिलिंग नॉर्मस्).

बॅंकिंग व्यवसायात ठेवी ह्या देणे आणि अग्रिम हे संपत्ती असतात. त्यामुळे ठेवी अग्रिममध्ये बदलत असतांना; पतसंस्थांची प्राथमिक विचाराधिनता असते ती ही की अग्रिम रक्कमने कामगिरी बजावली पाहिजे. संस्थेने 100 % अग्रिममधून 93 % सुरक्षित अग्रिम आणि 7 % असुरक्षित अग्रिम, म्हणजे कर्ज   घेणा-याच्या परतफेडीच्या क्षमतेवर आणि त्यांच्या अनुभवाच्या आधारे वैयक्तिक कर्ज वितरीत केले आहे.

सर्वांगीण विकासासाठी संस्थेने प्रभावी वसुली आणि परतफेडीची क्षमता आणि अनुभव असलेल्या सभासदांना कर्ज वितरीत करणारा असा आपल्या व्यवस्थापनाद्वारे निर्मित ठेवींचे संकलन आणि अग्रिमांची जमा व वितरण यासंबंधी एक फॉर्म्युला नियोजित केला होता. संस्थेला आपला एनपीए नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक प्राप्ती वाढविण्यासाठी याची मदत झाली आहे, ज्याद्वारे 15.90 % इतक्या प्रमाणात विक्रमी सीआरएआर संपादित करण्यात संस्था यशस्वी झाली आहे. यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान आणि सुरक्षित असल्याचे स्थापित होत आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांप्रमाणे सीआरएआरची पर्याप्ती  9 % आवश्यक ; सीआरएआर जितकी जास्त, तितकी संस्थेची स्थिती जास्त मजबूत.

वृत्त