कायम ठेव योजना

कायम ठेव योजना

कायम ठेव योजना

आम्ही 1 महिना ते 4 वर्षे अशा कालावधी दरम्यान ठेवींसाठी निःसंशयपणे आकर्षक व्याज दरात विविध कालावधी प्रदान करतो.  संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणा-या व्याज दरांवर थोडी नजर फिरवा.

ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना 1 वर्ष व वरील ठेवींवर 0.50 %  अधिक व्याज दर देण्यात येईल.

कालावधी सर्व साधारण व्याज दर ज्येष्ठ नागरिक / महिला
३० दिवस ते ९० दिवस4.50 %5 %
९१ दिवस ते १८० दिवस5.50 %6 %
१८१ दिवस ते ३६५ दिवस6.50 %7 %
१ वर्षाच्या वर 7.50 % 8 %