इतर कर्ज

इतर कर्ज

इतर कर्ज

सोन्यावरील कर्ज:
राजलक्ष्मी प्रस्तुत करते “सोन्यावरील कर्ज”, जे बनविण्यात आले आहे सोन्याच्या दागिन्यांवर ऋण पुरविण्यासाठी, दागिने न विकता.

क्र.

Types of Loan

Rate of %
सोन्यावरील कर्ज ५०% (१lलाख पर्यंत)१2%

RD आणि DRD वर कर्ज:
राजलक्ष्मी आपल्या दैनंदिन आणि आवर्ती ठेवींवरही 80% कर्ज प्रदान करते. 

इतर कर्जे:
राजलक्ष्मी माफक दरातील आणि लवचिक गृह कर्ज प्रदान करते जे आपल्या सर्व स्वप्नांना साकार करू शकते. राजलक्ष्मी कर्ज त्या स्वप्नांना आपल्या आवाक्यात आणून ठेवते. आकर्षक व्याज दर आणि किमान प्रक्रिया शुल्क यामुळे आमची आर्थिक उत्पादने ग्राहकांच्या पहिल्या पसंतीची ठरतात. या बरोबरच, लवचिक कालावधी, स्पष्ट प्रक्रिया आणि गतीशील आणि जलद सेवा यांमुळे आमची उत्पादने भारतातील सर्वोत्कृष्ट कर्जांमध्ये स्थान मिळवून आहेत.

आमच्याकडे अंदाजपत्रक, आवड आणि गरज यांना वर्गीकृत करणारी उत्पादने आहेत. आपण स्व-रोजगारी किंवा पगारदार आहात, वाढीव किंवा कायम दराचे इच्छुक आहात, राजलक्ष्मी ऑफर करेल कर्ज जे आपल्यासाठी तातडीने निश्चित असेल.

शिवाय, आम्ही Hp, VL, PL, EML , CC, Nscl, Kvp, आणि Licl अशाप्रकारची कर्जेही प्रदान करू शकतो.

 

Types of LoanRate of interest (in %)
वाहन  (दुचाकी)१५%
वाहन (हलके मोटर वाहन आणि अवजड)१७%
NSCL/KVP/LICL१५%

 

कायम ठेवीवर कर्ज:
जेव्हा आपण राजलक्ष्मीत कायम ठेवींची गुंतवणूक करता, आपण ती न मोडता त्याच्यावर सहजपणे कर्ज मिळवू शकता. हे वैयक्तिक कर्जाप्रमाणेच आहे. तथापी, हे कर्ज कायम ठेवींवर ओवरड्राफ्ट सुविधेप्रमाणे बनविण्यात आले आहे.

आपण ठेवीच्या संपूर्ण रकमेवर कर्ज घेऊ शकता किंवा आपल्या गरजेप्रमाणे घेऊ शकता. आम्ही 10-25 टक्के फरक राखून ठेवींवर 75 आणि 90 टक्क्यांच्या दरम्यान कुठेही कर्ज प्रदान करतो.