मुदत ठेव

मुदत ठेव

मुदत ठेव

आता आपण आपला अतिरिक्त निधी आमच्याशी गुंतवून जास्त आर्थिक प्राप्ती मिळवू शकता. आम्ही सुरक्षा, विश्वास आणि स्पर्धात्मक व्याज दर पुरवितो.

  • मुदत ठेवींच्या कालावधीत 30 दिवस ते 10 वर्षांपयेंत लवचिकता.
  • परवडण्याजोगी कमी किमान ठेव रक्कम: रानासपसं मध्ये आपण फक्त रू. 500/- इतक्या कमी रकमेत मुदत ठेव सुरू करू शकता.
  • आपण गुंतविण्यास इच्छुक रक्कम आणि परिपक्वता कालावधी निवडण्यात लवचिकता.
३० दिवस ते ९० दिवस६.०० %
९१ दिवस ते १८० दिवस७.३०%
१८१ दिवस ते १ वर्ष८.३०%
१ वर्ष ते २ वर्षे१०.२५%
२ वर्ष ते ३ वर्षे१०.५०%
३ वर्ष ते ५ वर्षे१०%

 

ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी  ½ % अधिक व्याज दराची विशेष ऑफर.